प्रशक्षिण शिबीर नोंदणी

महाराष्ट्र अधिकृत ऑडीटर्स असोसिएशन आयोजित “तीन दिवसीय कार्यशाळा”
लेखापरीक्षण क्षेत्रातील आव्हाने, संधी आणि प्रभावी कार्य पद्धती.

नोंदणी कशी करावी:
• नोंदणी अर्ज भरण्या पूर्वी महाराष्ट्र अधिकृत ऑडीटर्स असोसिएशनच्या खाली दिलेल्या बँक खात्यामध्ये ओनलाईन किंव्हा बेंक
RTGS/UPI द्वारे _ _ रुपय नोंदणी फीस जमा करावी.

MAHARASHTRA ADHIKRUT AUDITORS ASSOCIATION
BANK NAME - SYNDICATE BANK
BRANCH - LAW COLLEGE, NAGPUR,
ACCOUNT NO - 52502010004706
IFSC CODE - SYNB0005250

• आनलाईन फॉर्म भरण्या पूर्वी खालील बाबी तयार ठेवाव्यात
• नोंदणी फीस भरल्याच्या पुराव्याची स्कॅन कॉपी.
• अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटोची स्कॅन कॉपी.
• अधिकृत लेखापरीक्षकाचा पैनल नोंदणी क्रमांक.
• यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला पुढील संदर्भासाठी पुष्टीकरण ईमेल मिळेल. वर्कशॉप ला येताना कृपया त्याचा प्रिंट आणावी.
• फीस न भरता नोंदणी केल्यास नोंदणी गृहीत धरली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Files must be less than 2 MB.
Allowed file types: gif jpg jpeg png.
Files must be less than 2 MB.
Allowed file types: gif jpg jpeg png pdf.